जळगावात मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश; 1 लाख 40 हजारांची दुचाकी जप्त
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली असून…