बालवाड्यांची नियमावली रखडली; 12 हजार नोंदण्या असूनही कायदा लागू नाही
पुणे : राज्यातील खासगी बालवाड्यांसाठी तयार करण्यात आलेली नियमावली अद्यापही शासनाच्या प्रक्रियेत अडकलेली असून, अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे तिची अंमलबजावणी रखडली आहे. त्यामुळे हजारो बालवाड्यांवर नियंत्रण ठेवणारा कायदा अजून लागू झालेला नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 3 ते 6 वयोगटातील मुलांचे शिक्षण अधिक दर्जेदार आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकारने ही नियमावली तयार केली आहे….