जळगाव, दि.४ – जळगाव जिल्ह्यातील नामांकित गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन ‘ऐनक प्लस’च्या रूपाने अत्याधुनिक सेवेसह जळगावकरांच्या सेवेत येणार आहे. रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५ एप्रिल रोजी ‘ऐनक प्लस’चा शुभारंभ होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३० वर्षापासून होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या मशीनने ग्राहकांसाठी मोफत नेत्र तपासणीची सोय देखील उपलब्ध आहे.

ब्रँडेड फ्रेम्स, गॉगल्स, लेन्सेस उपलब्ध
‘ऐनक प्लस’मध्ये रेबैन, ओकले, जग्वार, वॉग, फ़ास्ट ट्रॅक, वुल्फ आईज, पोलोराईड, इंसिस्ट, फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स, गॉगल्स तसेच झाईस कंपनीच्या लेन्सेस उपलब्ध असतील. वातानुकूलित दालनात अत्यंत वाजवी दरात फ्रेम्स, गॉगल्स ग्राहकांना मिळणार आहेत.
उद्या भव्य शुभारंभ
रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ऐनक प्लस’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. सर्व सन्मानीय जळगावकर नागरिकांनी अवश्य भेट द्यावी अशी संचालक दिनेश गेही आणि आकाश घुमनानी यांनी केली आहे.
Author: K P Chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



