September 20, 2026 4:29 pm

धडाकेबाज कारवाई! नशिराबाद पोलिसांकडून गावठी कट्टा जप्त; आरोपी जेरबंद

नशिराबाद प्रतिनिधी | नशिराबाद परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी आणि धाडसी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे दर्शन घडले असले तरी, सलग अशा घटना घडत असल्याने परिसरात बेकायदेशीर शस्त्रांची हालचाल वाढत असल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांना […]

error: Content is protected !!