September 20, 2026 3:53 pm

तापी-पूर्णा खोऱ्याचा अभ्यासू आवाज विधानपरिषदेकडे; नंदूभाऊ महाजनांवर महायुतीचा विश्वास

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक घडामोडी घडल्या असल्या, तरी पक्षनिष्ठा, अभ्यासू वृत्ती आणि जनसंपर्काच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास हा त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याचा आणि जनाधाराचा सन्मान मानला जात आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची […]

error: Content is protected !!