September 20, 2026 3:56 pm

गिरीश महाजन–विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; एकनाथ खडसेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचा दावा

मुंबई/जळगाव | प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित क्लिपमध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्यात संभाषण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या संभाषणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि […]

error: Content is protected !!