September 11, 2026 5:14 pm

ढोल-ताशांचा गजर, आदिवासी नृत्य अन् मल्लखांबचा थरार; जैन हिल्सवर पोळा उत्सवाची धूम

जळगाव | प्रतिनिधी : जैन हिल्सवर यंदाचा पोळा सण पारंपरिक उत्साह, जल्लोष आणि सांस्कृतिक रंगांनी अक्षरशः बहरला. ढोल-ताशांचा गजर, सजलेल्या वृषभराजांची भव्य सवाद्य मिरवणूक, आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना आणि मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाच्या वतीने पोळा उत्सवाचे आयोजन […]

error: Content is protected !!