October 9, 2026 4:43 am

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार

जळगाव (प्रतिनिधी) : लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन काशिनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार जिल्ह्यातील कामगारांच्या विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र महाजन यांच्या हस्ते अर्जुन […]

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई/गोवा : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दमदार अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना कार्डियाक अरेस्ट आला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. […]

error: Content is protected !!