सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव वनक्षेत्रातील घनदाट जंगलाची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केला आहे. तब्बल ३ हजार हेक्टर अर्थात सुमारे ७ हजार ५०० एकर वनक्षेत्रातील वनसंपदा नष्ट झाल्याचा दावा संघटनेने केला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली […]
कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील भोकर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकून तब्बल ३५ कोटी रुपये किमतीचे सोने आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) घडली. या घटनेचा तपास करताना आणखी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक […]