November 3, 2026 11:33 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज हरकतीअंती अवैध ठरविण्यात आला आहे. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतीश शिंदे यांनी सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. या हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा […]

error: Content is protected !!