Home » जळगाव » ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

जळगाव, दि.४ – जळगाव जिल्ह्यातील नामांकित‎ गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन‎ ‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎ अत्याधुनिक सेवेसह‎ जळगावकरांच्या सेवेत येणार आहे. रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३० वर्षापासून होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक‎ प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या ‎मशीनने ग्राहकांसाठी ‎मोफत‎ नेत्र तपासणीची सोय‎ देखील उपलब्ध आहे.‎

ब्रँडेड फ्रेम्स,‎ गॉगल्स, लेन्सेस उपलब्ध

‘ऐनक‎ प्लस’मध्ये रेबैन, ओकले, जग्वार, वॉग, फ़ास्ट ट्रॅक, वुल्फ आईज, पोलोराईड, इंसिस्ट, फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स,‎ गॉगल्स तसेच झाईस कंपनीच्या लेन्सेस उपलब्ध असतील. वातानुकूलित दालनात अत्यंत वाजवी दरात फ्रेम्स,‎ गॉगल्स ग्राहकांना मिळणार आहेत.

उद्या भव्य शुभारंभ

रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी सायंकाळी ६ वाजता ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. सर्व‎ सन्मानीय जळगावकर नागरिकांनी‎ अवश्य भेट द्यावी अशी‎ संचालक‎ दिनेश‎ गेही‎ आणि‎ आकाश‎ घुमनानी‎ यांनी‎ केली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *