September 21, 2026 7:35 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

जळगाव, दि.४ – जळगाव जिल्ह्यातील नामांकित‎ गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन‎ ‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎ अत्याधुनिक सेवेसह‎ जळगावकरांच्या सेवेत येणार आहे. रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३० वर्षापासून होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक […]

error: Content is protected !!