भाजपची दिल्लीत दमदार एंट्री : तर कॉंग्रेसचा सुपडासाफ ‘आप’ २२ वर थांबले !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील विधानसभा मतदार संघात भाजपची यंदा दमदार एंट्री झाली आहे. भाजपने दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ मतदारसंघात विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ‘आप’ला केवळ २२ मतदारसंघात विजय मिळाला असून काँग्रेसची दुर्वास्था कायम राहिली आहे. राजधानीच्या निवडणुकीत काँग्रेसला सलग…