फरार असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलिसांनी हाफ मर्डर प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला होता. दि. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस…