November 13, 2026 6:42 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » फरार असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

फरार असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

एमआयडीसी पोलिसांनी हाफ मर्डर प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला होता.

दि. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्त घालतान संशयित मुबीन शाह शकील शाह (वय २०, रा. मालेगाव), दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा. मालेगाव) आणिअमीर उर्फ अमिन शाह जहुन शाह (वय २२, रा. जळगाव) यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून ते पळू लागले, मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील मोटारसायकलींबाबत विचारपूस केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तांत्रिक तपासानंतर या मोटारसायकली मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींकडून पोलिसांनी बजाज विक्रांत – MH-19 CK 7697 ,हिरो स्प्लेंडर विना नंबर ,सुझुकी बर्गमन विना नंबर , हिरो एचएफ डिलक्स विना नंबर अशा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपी हाफ मर्डर प्रकरणात फरार होते. आझाद नगर पोलीस ठाणे, मालेगाव येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४४/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम १०९, आर्म अॅक्ट ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अधिक तपास सुरू केला असून, इतर मोटारसायकल चोरीचे गुन्हे शोधण्याचे काम सुरू आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांनी केली .

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!