बीड पुन्हा हादरले : भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या !
बीड : वृत्तसंस्था बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी एका हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हत्येचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या…