विविध आस्थापनांना भेटी : मुख्य कार्यकारी अधिकारी करनवालांचा धडाका !
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा भरातील विविध आस्थापनांना भेटी देण्याचा धडाका सुरू केला असून बुधवार दि.१६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीना भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या अस्वच्छता प्रकरणी तेथील सफाई कामगाराचे एका दिवसाचे वेतन रोखण्याचे…