लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देणार ? मंत्र्यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला बहुमत मिळाले. 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा 9 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात…