एलपीजी टँकरची ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक : १६ शिक्षक जखमी !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथे रविवारी सकाळी सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर टँकरमधून सीएनजीची गळती झाली आणि हवेत पसरलेल्या गॅसला आग लागली. ही आग जवळच्याच एका घरापर्यंत पोहोचली. या आगीत एका म्हशीचा भाजून मृत्यू झाला…