संतापजनक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता मुंबईच्या मालवणी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताना म्हटले आहे की, काही…