औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते ; कॉंग्रेसच्या माजी आमदाराचे वादग्रस्त विधान !

मालेगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला होता आता पुन्हा एकदा औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या […]
पोळी की ज्वारीची भाकरी? आरोग्यासाठी काय आहे उत्तम !

प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या जेवणात पोळी किंवा भाकरी असतेच हे पदार्थ आपल्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण, आपल्या तब्येतीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी काय जास्त चांगले आहे, गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी? चला, हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. मऊ आणि चविष्ट गव्हाची पोळी आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये गव्हाची पोळी रोज बनवली जाते. ती बनवायला सोपी, […]
धक्कादायक : आईच्या प्रियकराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका दहा वर्षांच्या मुलीवर तरुणाने अत्याचार करून तिच्या गुप्तांगात टोकदार स्क्रूड्रायव्हर घुसवल्याचा प्रकार घडला. कहर म्हणजे घटना घडत असतानाचा आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डदेखील केला. या घटनेने मुंबई एकदा पुन्हा हादरली आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय आरोपी आणि त्याच्या प्रेयसी (पीडित […]
तब्बल ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत ; एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईत चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) या संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्व रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा […]
राज्यातील शेतकऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल !

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस प्रशासनावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]
फत्तेपूरात बापानेचा केला मुलाचा खून : पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी मद्यपी मुलाकडून कुटुंबियांना सातत्याने शिविगाळ व मारहाण होत असल्याने त्यास कंटाळून पित्यानेच मुलाच्या डोक्यात भला मोठा दगड टाकून त्याचा खून केला तर भावासह काकाने मृतदेहाची विल्हेवाट मदत केल्याचा प्रकार फत्तेपूर पोलिस ठाणे हद्दीत घडला. सुरूवातीला अनोळखी वाटणार्या पुरूषाची ओळख पटल्यानंतर संयुक्त तपासात खुनाचा प्रकार उघड होवून तिघांना बेड्या ठोकण्यात यंत्रणेला यश आले. […]
मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

पाचोरा : प्रतिनिधी भडगावहून पाचोऱ्याकडे येताना मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बांबरुड फाट्यानजीक घडली आहे. याबाबत पाचोरा पोलिसात अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २१ रोजी रात्री १२:०० वाजेच्या सुमारास समाधान रामसिंग राजपूत (३०, पळाशी, ता. सोयगाव) हा इसम त्याच्या दुचाकीवरून (एमएच […]
रिक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर आले धावून !

जळगाव : प्रतिनिधी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याने एका रिक्षा चालकाने विरोध करीत त्याच्यासह काही जण साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून आले. हा प्रकार २१ जून रोजी बेंडाळे चौकात घडला. या प्रकरणी रिक्षाचालक अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर) याच्यासह पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना […]
पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघात : ट्रक चालक गंभीर !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव शिवारात शनिवारी पहाटे ३:३० वाजता भरधाव ट्रक व ट्रेलरचा अपघात झाला. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धीरजकुमार कमालकिशोरसिंह (वय ३८, रा. मुझफ्फरपूर, बिहार) हे पीव्हीसी पाईपचा ट्रेलर (क्र. एमएच ४०-एके ९१५१) चालवत भुसावळ मार्गे शेगावकडे जात होते. […]
तुमची काही नवीन लोकांशी ओळख होईल जे तुम्हाला येणाऱ्या काळात मोठा फायदा देऊ शकतात.

आजचे राशिभविष्य दि.२३ जून २०२५ मेष : मेष राशीच्या लोकांना शत्रूंकडून त्रास सहन करावा लागू शकतो. काळजीपूर्वक विचार करा आणि कामाची रूपरेषा ठरवा. तसेच, जवळच्या व्यक्तीच्या मदतीने शुभ कामे पूर्ण होतील. वृषभ: वृषभ राशीच्या लोकांना कुटुंब वाढीचे संकेत मिळतील. तसेच, तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. दुपारी एकामागून एक नवीन अडचणींमुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. […]