जळगावात दोन ट्रकचा भीषण अपघात : चालकाचा जागीच मृत्यू !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – भुसावळ महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. सविस्तर वृत्त असे कि, ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक…