या राशीतील महिलांनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी.
मेष: श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहांचे भ्रमण तुमच्यासाठी लाभाचे दरवाजे उघडत आहे. फक्त योग्य परिश्रमाची गरज आहे. एका शुभचिंतकाची मदत तुमच्यासाठी आशेचा नवा किरण घेऊन येईल. विद्यार्थी आणि तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर असतील. जवळच्या व्यक्तीकडून वाईट बातमी मिळाल्याने निराशा येऊ शकते. घाईघाईने आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वाहनाचे किंवा कोणत्याही…