Day: June 28, 2025

  • कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका.

    आजचे राशिभविष्य दि.२८ जून २०२५ मेष : तुम्हाला ठरलेल्या निर्णयावर ठाम राहावे लागेल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळू शकेल. जीवनात गांभीर्य वाढल्यामुळे परिस्थिती सुधारणे शक्य होईल. तुम्हाला यश मिळेल, परंतु नातेसंबंधांमधील तणावामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवेल. वृषभ : आर्थिक समस्या सोडवण्याचा मार्ग अचानक सापडेल. मोठे फायदे मिळाल्यानंतर तुमच्या गरजा पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले वर्तन तुमची…