चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश !
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकासमोरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असल्याची चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या सापळा कारवाईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना सापडल्या असून, व्यवस्थापकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी पो.कॉ. निलेश हिरालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात…