खळबळजनक : आमदाराच्या भावाने केला कलाकेंद्रात गोळीबार ?
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अनेक नेते चर्चेत येत असतांना आता पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार…