भूकंपाची भीतीदायक तीव्रता; रशियात त्सुनामीचा तडाखा, लाखोंचे स्थलांतर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात बुधवारी पहाटे भूकंपाची प्रचंड धडक बसली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, हा भूकंप जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप ठरला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 4:54 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 19.3 किलोमीटर खोल जमिनीत असल्याचेही USGS…