November 8, 2026 1:41 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » भुसावळ » दोन दुचाकीची जबर धडक : प्रौढाचा जागीच मृत्यू !

दोन दुचाकीची जबर धडक : प्रौढाचा जागीच मृत्यू !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील साकळी गावाजवळील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात ४५ वर्षीय प्रौढ ठार झाला. तर समोरील दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

सविस्तर वृत्त असे कि, चोपड्याकडून यावलकडे दुचाकी (एमएच-१९, इबी- ५४४२) ने वेढोदे येथील राजेंद्र रमेश सपकाळे (कोळी, वय ४५) हे येत होते. दरम्यान, साकळी गावाजवळील रामजी जिनिंगच्या पुढील वळणावर यावलकडून चोपड्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९, इएल ७७५३) ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात रमेश सपकाळे हे ठार झाले. तर समोरील दुचाकीस्वार विकास प्रकाश पवार (रा. साळशिंगी, ता. बोदवड) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी संदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दुचाकीचालक विकास पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करत आहेत

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!