१ ऑगस्टपासून तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदल – जाणून घ्या काय बदलले आहे!
नवी दिल्ली: वृत्तसंस्था प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर याची माहिती असणे आवश्यक आहे. यात UPI व्यवहारांचे नियम, LPG दर, आणि बँकिंग सुधारणा कायदा आदींचा समावेश आहे. UPI व्यवहारांमध्ये बदल १…