आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विरोधी पक्षाच्या रोषाचा सामना करावा लागणार !
आजचे राशिभविष्य दि.२ ऑगस्ट २०२५ मेष राशी तुमच्या मनात नकारात्मक विचार जास्त येतील. याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तुमचे मन स्थिर ठेवा. कठोर परिश्रम करा. कामाच्या क्षेत्रातील समस्या कमी होतील. तुम्हाला वरिष्ठ सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. वृषभ राशी आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विरोधी पक्षाच्या रोषाचा सामना करावा लागेल. सत्तेत असलेल्या…