भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अंजाळे गावाजवळ रविवारी दुपारी एका अज्ञात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. हे तिघेही भुसावळचे रहिवासी भुसावळहून यावलकडे येत असताना हा अपघात घडला. सविस्तर वृत्त असे कि, इरफान मुस्ताक बागवान (४५), दानिश मोहम्मद बागवान (२५) आणि सईद शकील बागवान (४९) हे तिघे त्यांच्या दुचाकीवरून (एम.एच….