जळगावात भलेमोठे होर्डिंग, मनपा मात्र गप्प – कोण घेणार जबाबदारी?
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात गेल्या तीन दिवसांपासून भले मोठे होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमध्ये हे होर्डिंग कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या ठिकाणी मनपा प्रशासनाची परवानगी आहे की नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या होर्डिंगचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू असतानाही मनपा प्रशासनाच्या यंत्रणेला…