November 5, 2026 10:47 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » कोणावरही अन्याय होणार नाही ; मंत्री आदिती तटकरे !

कोणावरही अन्याय होणार नाही ; मंत्री आदिती तटकरे !

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

योजनेत काही महिलांच्या नावावर बँक खाते नसल्याने रक्कम त्यांच्या पतींच्या खात्यात जमा होत असली, तरीही त्या अपात्र ठरणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही योजना गरजू महिलांसाठी असून, चुकीच्या पद्धतीने कोणी लाभ घेऊ नये यासाठी स्क्रूटिनी केली जात आहे, असे त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर एकूण 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 10 ते 15 लाख अर्ज अपात्र ठरले होते. सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या 26 लाख अर्जांच्या डेटावर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अधिकारी मेहनत घेत आहेत. शासकीय सेवेत असूनही लाभ घेत असल्याचे आढळल्यास शासन योग्य निर्णय घेईल. लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले. रायगड जिल्ह्यात सध्या सुमारे पावणे सहा लाख लाभार्थी महिला आहेत, तर 60 लाभार्थी महिलांवर फेरतपासणी होणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!