September 20, 2026 7:08 pm

महसूल मंत्र्यांचे नाव सांगून शेतकऱ्याची फसवणूक !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने फोन करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला बावनकुळे साहेबांचे पर्सनल असिस्टंट असल्याचे भासवत शेतकऱ्याला फोन केला आणि त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्कॅनर पाठवून पैसे पाठवण्याची मागणी केली […]

…तेव्हा त्याच दादांनी मला मुख्यमंत्री केले ; शरद पवारांची कबुली !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवारांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. वसंतदादा हे आमचे नेते होते, मात्र ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा […]

निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढविणार ; संजय राऊतांचा दावा !

नाशिक : वृत्तसंस्था कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. मुंबईसह, नाशिक व कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढविणार असून या निवडणुका आम्ही जिंकू, असा दावा शिवसेने (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर पदाधिकारी बैठकीसाठी नाशिक दौऱ्यावर आलेले खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते […]

बापरे : बापाने चार लहान मुलांसह विहिरीत घेतली उडी, पाच निष्पाप जीवांचा अंत !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राजाय्तील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राहाता तालुक्यात रविवारी कौटुंबिक वादाने त्रस्त झालेल्या एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अरुण काळे (वय 30, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नीसोबतच्या वादामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती […]

राजकीय क्षेत्रातील लोकांना त्यांच्या विरोधकांकडून रचल्या जाणाऱ्या कटापासून सावध राहावे लागेल.

आजचे राशिभविष्य दि.१७ ऑगस्ट २०२५ मेष राशी लांबच्या प्रवासाला किंवा परदेश दौऱ्यावर जाण्याचे संकेत आहेत. कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात अडकणे टाळा. अन्यथा, ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. वृषभ राशी आज नको असलेल्या प्रवासाला जाण्याचे संकेत आहेत. प्रवास करताना आरोग्याशी संबंधित काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या महत्त्वाच्या कामात विरोधक अडथळे […]

error: Content is protected !!