मनपातील लिपिकासह एकाने घेतली पाच हजारांची लाच !
जळगाव : प्रतिनिधी टेंडरची अनामत परत देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव महापालिकेतील लिपिकासह कंत्राटी कर्मचार्याला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोर पुरते हादरले असून एसीबीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आनंद जनार्दन चांदेकर (37, देविदास कॉलनी, पंचमुखी हनुमान नगरामागे, जळगाव) व शहर समन्वयक राजेश रमण पाटील (35, रा.प्लॉट नं.8, भूषण…