September 29, 2026 4:29 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आर्थिक साक्षरतेवर व्याख्यान व कॅमेरा पुजन !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील असलेलं वैविध्य पर्यटन आणि विकास याकडे केवळ जिल्ह्यातीलच नागरिकांचे लक्ष नाही तर राज्यातील इतरही जिल्ह्याचे लक्ष असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवर इतर राज्यातील देशातील प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांवर जिल्ह्याचं सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडण्याचं एक चांगलं आवाहन निर्माण झालं आहे. […]

‘पब्लिक Live’च्या बातमीनंतर मनपाची कारवाई : बेकायदेशीर होर्डिंगबाबत दंड ठोठावला !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात दि. १७ ऑगस्ट रोजी एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले भलेमोठे बेकायदेशीर होर्डिंग अखेर ‘पब्लिक Live’ने केलेल्या वृत्तप्रसारणानंतर हटवण्यात आले असून, संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वृत्तानुसार, १७ ऑगस्ट रोजी मनपाच्या परवानगीशिवाय आकाशवाणी चौकात एका राजकीय नेत्यानुसार भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. मनपाचे नियम धाब्यावर […]

२७ वर्षीय तरुणाने मध्यरात्री घरात घेतला गळफास !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ भागात एका तरुणाने राहत्या घरी वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम पेठ परिसरातील रहिवासी जयेश मुरलीधर खडके (वय २७) असे मयत तरुणाचे नाव आहे.तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत […]

भडगाव-पारोळा बसचा भीषण अपघात : एक ठार तर पाच गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने वाढत असतांना आता आज पहाटे एसटी बस आणि खासगी टेम्पोची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोयगावहून धुळ्याकडे […]

न्यायालयातचा सरकारी वकिलाने घेतला टोकाचा निर्णय ; बीड पुन्हा हादरले !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेने नेहमीच चर्चेत येत असणा आता एका धक्कादायक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. वडवणी (बीड) येथील स्थानिक न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयात कार्यरत असलेले सरकारी वकील विनायक लिंबाजी चंडेल (वय-48) यांनी न्यायालय परिसरातील एका खोलीत खिडकीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना […]

एरंडोल तालुका हादरला : वीजेच्या धक्क्याने कुटूंबातील पाच जणांचा करुण अंत

एरंडोल : प्रतिनिधी वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू ओढवला. एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात बुधवार, 20 रोजी समोर आली. या घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सविस्तर वृत्त असे कि, मध्य प्रदेशातील एकाच परिवारातील सदस्य शेतात काम करण्यासाठी जात असताना वरखेडी गावातील […]

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील दूध फेडरेशन परिसरात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून अभिषेक हरिप्रसाद शर्मा (वय २१, रा. आहुजानगर) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना दि. १८ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील […]

सकाळच्या सुमारास कौटुंबीक वाद : पत्नीवर कुऱ्हाडीचा वार करून पतीने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोरनार गावात मंगळवारी सकाळी ६ वाजता कौटुंबीक वादातून पतीने आपल्या पत्नीवर कुन्हाडीने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बोरनार येथील […]

जळगावात कुत्र्यांचा धुमाकूळ : ५ वर्षीय बालकावर चढविला हल्ला

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. माऊलीनगरात एका ५ वर्षीय बालकावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार, दि. १९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बालकाच्या मानेवर खोल जखम झाल्याने त्याला चार ते पाच टाके पडले असून, सध्या त्याच्यावर शासकीय वैद्यकीय […]

गिरणा नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू !

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाडे येथील २० वर्षीय तरुण मच्छिंद्र आत्माराम मरसाळे याचा गिरणा नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना १८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, वाडे येथील दत्त मंदिर परिसरात गिरणा नदीच्या पात्रात मच्छिंद्रचा पाय घसरून तो पाण्यात वाहून गेला. गिरणा नदीलगत ठिकठिकाणी नातेवाइकांनी त्याचा शोध […]

error: Content is protected !!