बाजार समितीत ‘लकी टेलर’ यांचा पुन्हा पराभव तर सुनील महाजन विजयी !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. शनिवारी झालेल्या विशेष सभेत महाजन यांनी १५ विरुद्ध २ मतांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांना फक्त…