मोठी बातमी : वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला !
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा अर्ज नामंजूर करत फेटाळून लावला. यामुळे कराड यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे….