November 10, 2026 9:53 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » तरुणाचा निर्घृण हत्या : यावल तालुक्यात मोठी खळबळ !

तरुणाचा निर्घृण हत्या : यावल तालुक्यात मोठी खळबळ !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन संशयित आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी मयत तरुण इम्रान युनूस पटेल (वय २१) हा असून तो सध्या यावल तालुक्यातील दहिगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. विरावली-दहिगाव रस्त्यावर असलेल्या खिरवा गावाजवळ त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर, दोन संशयित आरोपी, ज्ञानेश्वर पाटील (वय १९) आणि गजानन कोळी (वय १९), यांनी स्वतः मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर हजर झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २० दिवसांपूर्वीच जामनेर तालुक्यात एकाची हत्या झाली होती. अशा घटनांमुळे, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही असा आरोप जनतेकडून केला जात आहे. सध्या यावल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या खुनाचे नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!