न्यायालयाने दिले मुंबईतील आंदोलकांना हटवण्याचे आदेश !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसापासून आझाद मैदान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू केले आहे. तसेच संपूर्ण मुंबईत मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा समाज जमा झाला आहे. तसेच रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु, जरांगेंच्या या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी…