November 10, 2026 4:39 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये ‘आपलं विद्यालय : आपला स्वाभिमान’ उपक्रमा अंतर्गत सेवा सन्मान पुरस्कार 2025

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये ‘आपलं विद्यालय : आपला स्वाभिमान’ उपक्रमा अंतर्गत सेवा सन्मान पुरस्कार 2025

जळगाव : प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये १ सप्टेंबर रोजी शाळांमध्ये ‘आपलं विद्यालय आपला स्वाभिमान’ या संकल्प दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी विविध संकल्प घेतले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त, परंपरा यासारख्या उच्च मूल्यांची जाणीव झाली.

शाळेतील उपशिक्षिका शितल कोळी यांना तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते सेवा सन्मान 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अशा शासनाच्या उपक्रमामुळे विद्यार्थी व विद्यालय यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील, असे कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, कविता वंजारी ,साधना शिरसाट, सरला पाटील, शारदा तडवी, सुवर्णा पाटील, दिनेश पाटील सर उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!