ग्राहकांसाठी मोठी बातमी : ऑनलाइन पेमेंटसाठी झाला मोठा बदल !
मुंबई: वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट सुरु झाले असून आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठ्या व्यवहारांसाठी UPI ची मर्यादा वाढवली असून, १५ सप्टेंबर २०२५ पासून हे नवे नियम लागू झाले आहेत. यानुसार, व्हेरिफाइड मर्चंटसोबत आता एका दिवसात १० लाख…