जळगावातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मेहरूण तलावात आढळला ; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप !
जळगाव : प्रतिनिधी तरुण दोन दिवसांपासून शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल चौक येथे राहणारा २१ वर्षीय तरुण बेपत्ता होता. आज (शनिवार, दि. २० सप्टेंबर) सकाळी त्याचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांनी घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास…