अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या आयोजित रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या रॅलीला अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय थलापती उपस्थित राहणार होते. पोलिसांच्या माहितीनुसार, रॅलीच्या ठिकाणी सुमारे ३०,००० लोकांची गर्दी झाली होती. विजय यांच्या भाषणासाठी राज्यातील विविध भागांतून समर्थक…