…नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत करता येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. या नव्या निर्णयामुळे पूरग्रस्त भागांमध्ये मदतीसाठी निधी उपलब्ध करून देताना जिल्हाधिकाऱ्यांना आता सरकारच्या मंजुरीची…