महत्वाची बातमी :आधार कार्ड नियमांमध्ये महत्त्वाचे बदल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ओळखीचे आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर, 1 ऑक्टोबर 2025 पासून आधार कार्डशी संबंधित काही महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे आधार कार्ड अपडेट करणे, त्यावरील माहिती आणि शुल्क यासंदर्भात नवीन नियम लागू झाले…