महसूल विभागात खळबळ : तलाठी, कोतवाल आणि खाजगी पंटरने घेतली लाच !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात महसूल आणि पोलीस विभागांतील लाचखोरीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवार, १३ ऑक्टोबर…