November 5, 2026 10:12 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Home » जळगाव » शुल्लक कारणाने प्रवाशाने बसवर केली दगडफेक : घटना सीसीटीव्हीत कैद !

शुल्लक कारणाने प्रवाशाने बसवर केली दगडफेक : घटना सीसीटीव्हीत कैद !

रावेर : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर बस भुसावळ बस स्थानकावर आली असता प्रवासी मुख्य दरवाजातून बसमध्ये प्रवेश करीत असताना ड्रायव्हरकडील दरवाजातून चढताना ड्रायव्हरने हटकल्याचा राग आल्याने स्वतःला सैनिक सांगणाऱ्या जालनाच्या दत्ता जाधव याने बसमध्ये चढू न दिल्याने चक्क बस स्टँडवर उभ्या बसवर चार ते पाच वेळा दगडफेक करून समोरील काच फोडली. या घटनेमुळे बस स्थानकात एकच गोंधळ झाला होता.

बस क्रमांक एमएच २० बीटी २६५५ रावेर येथून २१ प्रवासी घेत भुसावळ बस स्थानकावर आली. येथून तब्बल ७९ ते ८० प्रवासी हे संभाजीनगरला प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दी झाली. सुटीवर आलेला जवान दत्ता घोलप (रा. जालना) याने चालकाकडील दरवाजातून बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वाहकाने येथून चढू नका, असे सांगताच त्याने बसची दर्शनीय भागाची काच फोडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!