दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने रचला नवा विक्रम !
पुणे : वृत्तसंस्था येत्या चार दिवसावर दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आता देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबरची मुदत संपलेली सोने ०.५२ टक्क्यांनी वाढून १,२६,९१५ प्रति १० ग्रॅमवर उघडली. सकाळी ११:२० वाजता MCX सोने १,२६,९८५ वर व्यवहार करत होते. सोने १,२७,५०० च्या…