कोल्हापूर हादरले : सहा नृत्यांगनांनी केला सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सहा नृत्यांगनांवर…